पान:आरोग्यशास्त्र.pdf/२९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८४ = आरोग्यशास्त्र नैट्स ऍसिड Nitrous Acid (HNO 2 ): - प्राणवायूंशी संयोग होण्यासारख्या पदार्थांश ह्यांतील प्राणवायु संयुक्त होतो व ह्याचें नैट्रिक ऑक्सैड बनतें. नैट्रिक आक्सैड वातावरणांतील ऑक्सिजनशीं संयुक्त होतें (2 No + O, - 2 N 02 ) व म्हणून ह्यांतील नवा प्राणवायु दूषित पदार्थांशीं संयुक्त होतो व ह्या नैट्रिक आक्सैडमध्ये पूर्ववत् हवेंतील ऑक्सिजन मिळत गेल्यानें नैट्रिक ऍसिड सदैव अमर राहून त्याची क्रिया सतत चालू राहते. ह्या वायनें सेंद्रिय रंग बिघडत नाहीत. परंतु ह्याच्या लालसर वाफा क्षोभक असतात व त्याची कृमिघ्न शक्ति क्लोरिनपेक्षां कमी असते. १०० क्यूबिक फूट जागेला ३ औंस नैट्रिक ऍसिडांत तितकेच पाणी घालावें व तें मिश्रण जुन्या भांड्यांत ठेवलेल्या १ औंस तांब्याच्या किसावर ओतावें. 3 C W + 8HNO3 = 3CN (No 3 ) 2 + 2No + 4H 2 O . तें व्हेपीरैज्ड फेनाल Veporized Phenol (C6H6O ) ह्या औषधाचा व्यवहारांत उपयोग होतो असें जरी कित्येक म्हणतात तरी पुष्कळ खर्च करावें लागत असल्यामुळे त्याचा दुर्गंध पुष्कळ दिवस टिकतो. धातूच्या नळकांड्यांत फेनाल ठेवावा व लोखंडाचा दांडा तापवून त्यांत घालून त्याची वाफ करावी. अशा रीतीने एक पिंट फेनालची वाफ होते. धन जंतुनाशक द्रव्ये फार दुर्गंध नाशनार्थ ह्याचा उपयोग सोयीचा व खात्रीचा होतो. फेनाल्स व सल्फ्यूरस ऍसिड घालून पूड करतात. परंतु कांहीं काळानें त्याचे सामार्थ्य कमी होतें. कॅर्बालिक पौडर्स:-कॅर्बालिक ऍसिड वापरतां यावें म्हणून त्यांत चुना घाटतात. परंतु ह्या दोहोंपासून " कार्बोलेट ऑफ टैम " नामक - संयुक्त पदार्थ बनतो. व त्या पुडींत उपयोगी पडण्याजोगे कॅर्बालिक