पान:आरोग्यशास्त्र.pdf/२९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९० आरोग्यशास्त्र १ ते ३०, १ ते ६, ७ ते १२, १ ते १, २ ते ३, ३ ते ४, ४ ते ५, ५ ते ६ वय दिवस महिने. महिने. वर्षे. वर्षे. वर्षे. वर्षे. वर्षे. १४.४ 0 • मृ. सं. २०८०, १९२१, १९४०, १५८७, ६२७, ३००, २०९, १३७० मृत्युसंख्याः - इंग्लंड व वेल्समधील इ. स. १९१० सालांत झालेल्या मृत्युसंख्येचे दर हजारी प्रमाण वयोमानाप्रमाणें खालील कोष्टकांत दाखविलें आहे. वय सर्व वयांचें मिळून प्रमाण पांच वर्षांच्या खालीं पुरुष जाति स्त्री जाति १२.७ ३७.५ ३०.९ ५ ते १० २.९ २.९ १० ते १५ १.८ १.९ ३५ ते ४५ ४.८ ४.२ ४५ ते ५५ १५.८ १२.१ ५५ ते ६५ ३१.८ २३.५ ६६ ते ७५ १३२० ११९.४ ८५ ते वर २९३.६ २८०.५ बाल्यावस्थेत व वार्धक्यांत मृत्युसंख्येचें प्रमाण अधिक असतें. आईबापांच्या विकृत शारीरिक स्थितीमुळे व आईच्या गरोदरपणांतील चुकांमुळे पहिल्या तीन महिन्यांतील मृत्युसंख्या ज्यास्त असण्याचीं मोठी कारणें आहेत. औषधोपचार करणें इत्यादि प्रकारें बालसंगोपन करण्याचे ज्ञान आपल्या लोकांत नसल्यानें हिंदुस्थानांत लेकरांमध्यें मृत्यु फार होतात. मुळे पांच वर्षांचीं झालीं म्हणजे ती जगण्यासंबंधानें अधिक भरंवसा असतो. सुमारे वीस वर्षांच्या वयांत त्यांचे जीवन- • व्यापार पूर्णत्वास येतात व त्यानंतर मृत्युसंख्या वाढत जाते. सांपत्तिक स्थितीचा परिणाम लेकरांच्या मृत्यूंवर होतो. श्रीमंतांच्या मुलांची जपणूक