पान:आरोग्यशास्त्र.pdf/३१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ कठीण शब्दांचा कोश अग्निसंस्कार-तापवणें, भाजणें अजगल्लिका - ( इंपेटिगो ) एक्जीमा इंपे- टिभिनोड्स्, आगपेण अधोवासन- अंगालगतचा कपडा अन्नमार्ग-२ -मुखापासून गुदापर्यंत जाणारा सुमारें ३० फूट लांबीचा नळ (एलिमेंटरी कनाल ) अपतंत्रक - गर्भाशयान्माद, भूतोन्माद. (हिस्टेरिया) अपस्मार - फेपरें, मिरगी, ( एपिलेप्सी ) अभिषव-उर्ध्वपातन, पाण्याची वाफ अभिसरण- वाहणे अस्थि-हाड अस्थिकौटिल्य -हाडांचा वांकडेपणा करून पुन्हा तिचें पाणी करणें आंत्र - आंतडें ह्या क्रियेस अभिषव म्हणतात, ( डिस्टिलेशन ) अवगाह- स्नान अवशिष्ट आयुष्य-उरलेलें आयुष्य (एक्स् पेक्टेशन ऑफ लाइफ् ) अविद्राव्य-पाण्यांत न विरघळणारा अश्मरी - खडा ( स्टोन, कल्क्यूल्स ) अंश - एक लहान माप, डिग्री आ ग-रोग बडणें, रोगाचा हल्ला आतुरालय-हॉस्पिटल आमांश-आंव आयुष्याचे तक्ते-लाइफ टेबल्स आक्रमण- आगपेण- अजगल्लिका आवरण-आच्छादन आंतर्भीम- जमिनीखालचा, जमिनीच्या, पोटांतील (अंडर प्राऊंड) आंत्र सन्निपात - एक प्रकारचा सन्निपात ज्वर, त्यांत आंतड्यां. तील कांहीं जातीचे . (एंटे. रिक फीवर, टैफाइड फीवर.) पिंड व्रण पडतात. ( इ इक्वेटर- र - भूमध्य रेषा इंद्रिय - जठर, पांथरी, हृदय इत्यादि मह- वाचे भाग ( आर्गन) उ उच्छ्वास श्वास बाहेर सोडणें उत्तरीय-वरलें वस्त्र शक्ति उत्तेजक - ( कांहीं कालपर्यंत ) वाढविणारा पदार्थ उत्सर्जन - मलमूत्रादि त्याज्य पदार्थ शरिराचें बाहेर पडणें उद्भिज - वनस्पतीचा उपदंश - गरमी ( सिफिलिस )