पान:आरोग्यशास्त्र.pdf/३१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३१० ] उपलेपक-मृदु पडण्यासारखा लेप (एमोल | कर्दम-चिखल ऊर्ध्व-वरचा अंट ) कर्दमात्थ विष-दमट जागेपासून झालेले विष (मलेरिया) कसाईखाना-तुरें कापण्याची जागा कलुषित - गढूळ ऊर्ध्वशाखा - दंडापासून पुढें बोटाच्या अखेरपर्यंतचा सर्व भाग ( अप्पर एक्स्ट्रेमिटि ) उष्णतामापक - ज्वरांत शरिराची उष्ण ता मोजण्याचे यंत्र (थर्मा- मिटर ) कान्सर्व्हन्सी सिस्टीम - सांडपाणी मोन्या- वाटे व बंद गटारावाटें नेणें; त्याचप्रमाणे मलमूत्र, हस्त- यंत्र व वाहनांच्या साहाय्यानें बाहेर नेणें काँटेबन - रोगोत्पादक बंतु अथवा द्रव्य असलेल्या पदार्थांचा स्पर्श ध्वनिइंद्रिय, ज्यांत ध्वनि व शब्द उत्पन्न होतात असें ए ए भोर्टा-संपूर्ण शरिराला पोहोचवावयाचें रक्त जिच्यांतून जातें अशी हृदापासून निघणारी प्रधान- कृक- वागिंद्रीय, धमनी ऐ ऐच्छिक गति - इच्छेच्या स्वाधीन अस- णारी गति ( व्हालंटरी मोशन ) ओ ओझोन - घनीभूत प्राणवायु क करि-कंबरेच्या खालची व मुख्यतः अस्थींनीं झालेली पोकळी (पेल्विस ) कठीण जल-जड पाणि, एक शेर पाण्यांत एक गुंबेहून अधिक क्षार असलेले पाणी. कदान - प्रकृतीस अपायकारक अन्न कर्कट - प्राणघातक ग्रंथि, दुष्ट ग्रंथि, | इंद्रिय (लेरिंक्स) कृमिघ्न - जंतूंचा नाश करणारे केसीन-दुर्भात असणारा नैट्रोजन विशिष्ट व मांसोत्पादक भाग, कॅनिक अॅसिड - एक प्रकारचा गॅस कूर्चा-कोमल आस्थ कोकी - रोगोत्पादक गोल सूक्ष्म जंतु कोथ - कुजणें कोथभवन - कुजण्याची क्रिया -उष्ण कटिबंधाच्या दक्षिणोत्तर | क्रांतिवृत्त- मर्यादा कनिका एक्जीमा ख (कॅन्सर) खमीर - खीमा ( फर्मेट, यीस्ट ) ज्याच्या योगानें आंबवण्याची क्रिया