पान:आरोग्यशास्त्र.pdf/३१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घडते असा पदार्थ ग गर्दभिका-एक थीमा [३११] गर्भाशयोन्माद - अपतंत्रक, भूतोन्माद (हिस्टेरिया) गुजराथी - फुप्फुसाची सूज (न्युमोनिया) गुदास्थि - कमरेच्या खालचे व गुदाच्या वरचे अस्थि (इंटर काक्सिक्स्) गृह्य - घरगुती (डोमेस्टिक) गोवर - स्फोटकारी व ज्वरयुक्त असा एक तुजन्य रोग ( मीजल्स ) ग्रंथी-गांठ गांठीप्रमाणे उत्पन्न होणारा le 9 जत्रु - गळफासळी, गळसरी, छातीचे. सर्वोत वरले, प्रत्येक बाजूचे आरं- भींचे आस्थ. जलत्वचा - ज्या पोकळीत पातळ व किं- चित् चिकट पदार्थ असतो अशी त्वचा अथवा पापुद्रा किंवा पोकळी (सिरस मेंब्रेन) बलसंत्रास-उन्मत श्वान दंश (हायड्रो-- फोबिया) बंतुनाशन - निर्जंतुकरण (डिसइन्फेक्शन) बालसदृश - जाळ्यासारखी एक त्वचा ( सेल्यूलर ) एक विकृत भाग (ट्युबर्कल) जीवन व्यापार - शरिरांतील महत्त्वाच्या ग्लुटिन - गहूं, जोंधळा, इत्यादींमध्यें क्रिया ( व्हैटल प्रोसेसेस् ) असणारा, नैट्रोजनयुक्त पदार्थ जेजुनम - आंतड्यांचा एक भाग घ झ घटक-एका पदार्थातील निरनिराळे शैमाटिक - ऊत आल्यासारखी किया अंशभूत भाग. घटना - रचना धर्म-धाम व चलन -हास - हलण्याची क्रिया नष्ट होणें चिकित्सा - उपाय, औषधोपचार करणें ( ट्रीटमेंट ) ज बठर - अन्न छातीत उतरल्यावर अन्न- मार्गाच्या विस्तृत भागांत जातें व जेथें अन्नाचे पचन होतें तो भाग पोट ( स्टमक ) उत्पन्न करणारे रोग. ड डूओडिनम- आंतड्याचा एक भाग ताम्र - तांबें त त्रिकास्थि - कमरेची अस्थि ( सेक्रम त्वचा - शरिरांपैकीं एकादा घटक भाग.. पापुद्रा (मेंब्रेन) द दूरीकरण- दूर करणें, काढून टाकणें दल- पिंडाचा किंवा गोल इंद्रियाचा एक भाग (लोब)