पान:आरोग्यशास्त्र.pdf/३१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दंतोद्भव-डेंटिश दाह-सून, आग होणें [३१२] द्रावण - पाणी वगैरे द्रव पदार्थात घन पदार्थ विरघळल्याने होणारें मिश्रण ( सोल्यूशन) द्राव्य - विरघळणारा, विरघळलेला असा. ध धमनी - शुद्ध रक्त वाहून नेणारी वाहिनी ( आर्टरी) धनुर्वात- रीढक म्हणजे कण्याचा रज्जु त्यांचा एक रोग. त्यांत राहून राहून सर्व शरीरभर आचके येतात व मनुष्य धनुष्यागत वांकतो ( टिटॅनस ) धातुप - रक्तांत शोषण होण्यास योग्य अथवा शोषणपात्र (कैल) अन्नरस धावरें-विसर्प रक्त दोषापासुन होणारा ज्वरयुक्त व चर्मव्यापि सांसर्गिक रोग (एरिसिपलिस) न नदी मालिन्य कमिटी -नदी बिघडल्याची चौकशी करणारे पंच नमक- धातु व एकादें ॲसिड ह्यांच्या असा जंत (टेपवर्म) निकृष्टभवन -कनिष्ठ किंवा हलक्या स्थि- तीस पावणे (डीजनरेशन ) निराकरण - दूर करणें निरीक्षण - तपासणें निर्जतुकरण - जंतुनाशन (डिसइन्फेक्शन) निर्भयंता - सांसर्गिक रोग होण्याविषय अभयता (इम्युनिटी) निर्गम- बाहेर पडणें निर्गलन पात्र - गळतीचें पात्र (फिल्टर) नीरकता - शरिरांत रक्त कमी असणें, फिक्केपणा नोटिफिकेशन - आरोग्याच्या अधिका- यांना सांसर्गिक व अन्य परीघ - मर्यादा, भयंकर रोगाची खबर देणें. प परीक्षकनलिका - काचेची एक नळी ( टेस्ट ट्यूब ) पादाग्र रोग - सांध्यासंबंधी एक वात (गौट) - एक्जीमा पामा- पित्ताश्मरी - पित्ताचा खडा (गॉल स्टोन) पिष्टमय-पिठूळ पदार्थ, पुष्कळ असणारा (स्टार्ची) संयोगानें झालेला पदार्थ, जसें पिंड - गोल आकृतीचे लहान मोठे भाग सार्वे मीठ मोरचूद रसकापूर बसें लाळेचे पिंड इत्यादि इत्यादि (साल्ट ) पीत-पिवळा नाडीजंत-फितीसारखें व २।४ हात पीतज्वर- एक प्रकारचा ताप