पान:आरोग्यशास्त्र.pdf/३२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ३१३ ] आरंभीची पूर्वरूप-रोगाची अस्पष्ट चिन्हें (प्रिमॉनिटरी सिम्टम्स ) पेय-पिण्याचा पदार्थ तामापक व बॅसिली - दंडाकृति सूक्ष्म जणु पॅरॅलिसिस - स्पर्श ज्ञान व गतिनाश, गति संज्ञानाश. बॅक्टेरिआ - अनेक आकाराचे व जातींचे रोगोत्पादक सूक्ष्म जंतु पोट कायदा - मुख्य कायद्याच्या आडून संस्था चालविण्यास केलेले किरकोळ कायदे पंचर - छाती, ऊर ( चेस्ट ) पंजरासत्वचा - छातीच्या आंतील अंग व भ भावना-चिन्हें, अवस्था (सिम्टम् ) भूतोन्माद - अपतंत्रक पहा म मज्जा मेंदु फुप्फुसाच्या बाहेरील अंग मढविणारी त्वचा मणिबंध - मनगट (प्ल्यूरा) मणिबंधाधारास्थि - अप्रबाहूपैकी आग- ठयाचे अंगचे लांब अस्थि प्रलाप-बडबड ( डिलीरिअम् ) प्रवणकारी - प्रावण्य पहा प्राणवायु-प्राण्याचे जिवितास व ज्वल- नास अत्यंत जरूर असा वायु (ऑक्सिजन) प्रावण्य-कल किंवा पात्रता उत्पन्न कर- णारी (प्रीडिस्पोजिंग ) प्रोटीन - माल्ब्युमिनच्या समान घटनेचे पदार्थ प्रोटीड- प्रोटिन पहा प्रतिज्ञापत्रक - सर्टिफिकेट प्रौढ-वयाला आलेला प्रौढ वय - सुमारे २२ व पुढचें वय फ फॅरन हैट-फॅरन हैट ह्या शोधकाचे मलपातन - तळाशी गाळ इत्यादि बसणें ( सेडिमेंटेशन ) मलेरिया - दमट जाग्यापासून झालेलें विष, कर्दमोत्थविष माव - जखम, दग्धविकार इत्यादि बरें झाल्यावर चर्मावर बो, शिवणी- सारखा व संकोचित दिसतो तो भाग मीजल्स - गोंवर मुग्धावस्था - जंतूंचा प्रवेश शरिरांत झाल्यापासून रोगाची चिन्हें दिसूं लागे पर्यंत जाणारा काळ. (IncubationPeriod). मूत्रपिंड - मूत्र उत्पन्न करणारें पिंड ( किड्नी ) कल्पनेप्रमाणें केलेलें उष्ण- मूत्र श्मरी - मुतखडा