पान:आरोग्यशास्त्र.pdf/३२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मैडक्या जिव्हेच्या [ ३१४ ] आरंभस्थानाचें जवळ असणारे दोन बदामा- एवढे पिंड (टॉन्सिल) मेंब्रेन-पापुद्रा, चर्मासारखा पातळ न्यूना- धिक विस्ताराचा पदार्थ मृदु जल- - हलके पाणी, ज्यांत क्षार इत्यादि नाहींत असें बल मंद - तीव्रता कमी केलेलें, सौम्य केलेले ( डाय्ल्यूटेड ) म्यूकस मेंब्रेन - श्लेष्मल त्वचा य यव–सातु ( बार्ली ) यवक्वाथ - सातूंचा काढा ( बाली वॉटर ) रक्तोदक- रक्तांतील द्रव भाग ( सिरम ) रसत्वचा - रक्तोदकानें सद्रव राहणारी पांढरी चकाकित व नाजुक अशी एक त्वचा ( सिर स मेंब्रेन) रेनेट-दुधांत आंबवण्यासाठी म्हणजे दही करण्यासाठीं जो विशेष पदार्थ योजतात तो. रुग्णालय - इस्पितळ ( हॉस्पिटल ) रुधिर-रक्त रुधिराभिसरण - शरिरांत चालणारा रक्ताचा अखंड प्रवाह - रोचक - रुचि वाढविणारा. ल लू लागणे - - प्रखर उन्हाची तिरीप लाग- ल्याने येणारी चक्कर व शुद्धि. लॅटिटयूड - भूमध्य रेषेपासून अंतर लॅबोरेटरी - रसायन शाळा व वलयिका- हार्पिस सिर्सिने ट्स् वसा - चरबी (फॅट) वायुहर - पोटांतील गुबारा नाहींसा करणारा. वागिद्रिय - क्रुक ( लेरिंक्स ) वातमापक-वायु मोजण्याचे यंत्र (बॅरॉ- मीटर ) वाताभिसरण - व्हेंटिलेशन विद्रधि-गळू वाधाण्याच्या गांठी-उदक पिंड (लिंफै- .टिक ग्लँड ) विलयन - द्रावण विषुववृत्त - भूमध्यरेषा ( इक्वेटर ) विसर्प-घांवर विसर्पिणी-हर्पिस श शीतोपनन- अति गारठ्याने बोटें बधीर व लाल होणें (चिल्लेनं) शीर - अशुद्ध रक्तवाहिनी ( व्हेन) श्लेष्मल त्वचा-कफ उत्पन्न करणारी लाल रंगाची त्वचा, ( म्यूकस मेंब्रेन) श्वास नळी - क्रुक अथवा वार्गिद्रिय व फुप्फुस ह्यांच्या दरम्यान मार्नेत