पान:आरोग्यशास्त्र.pdf/३२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ३१५] असणारी श्वासोच्छासासंबंधी | स्कंध-खांदा नळी. स सिमेंट-अभेद्य व चिकट असा गिलावा करण्याचा व बांधकाम सांधण्याचा पदार्थ. स्कॅवेंबिंग - उकिरडा, केर वगैरे हातानें व वाहनानें नेणें संयोजक त्वचा - कनेक्टिव टिशु. स्नेह-तेल, तूप किंवा चरबी असला ओशट पदार्थ सुटा-मोकळा, एकटा, असंयुक्त पावलेला स्नेहयुक्त-स्नेह असलेला (फॅटी ) (फ्री) सूअर - मलमूत्रादि पदार्थानों स्नेही - स्नेह असलेला ( फॅटी ) घाण स्थानिक सरकार - ( लोकल गव्हमेंट ) झालेले पाणी व पावसाचें पाणी वाहून नेणाऱ्या व जमिनीच्या पोटांतून जाणाऱ्या मोठ्या मार्गाला सूअर म्हणतात. एज - मानवी मलमूत्र आणि तबेलें, गोठे इत्यादींमधील सांडपाण्याचें सरकारी किरकोळ अधिकार असलेला संस्था. जसें म्युनिसि• पॅलिटी. स्पर्शसंचारी - स्पर्शानें किंवा कापड व सामान ह्यांचें द्वारा पसरणारे व जंतुजन्य (रोग) ( कांटेजि- अस किंवा इन्फेक्शिअस ) मिश्रण सूतिका - प्रसूत स्त्री सूतिकाज्वर - बाळंतपणातला विशिष्ट प्रकारचा ज्वर (पर्युरिअल हिम-थंड, बर्फ फीवर) क्ष संकर - एका रोगांत दुसरा होऊन जो मिश्र भाव होतो तो. ( कॉप्लि- केशन ) संकर्णिव्याधि - एका मुख्य रोगांत दुसरा रोग उप्तन्न होतो तो ( काँप्लिं- केशन ) सेंद्रिय प्राणी अथवा वनस्पतीचें रुकवा - मुखाचा व रक्ताचा एक रोग क्षत- व्रण ( अल्सर ) क्षार - ( साल्टस ) नमकें धातु व तेजाबा- सारखी आम्लद्रव्ये ह्यांचे संयो- गानें झालेला पदार्थ जो आम्ल पदार्थास निर्वीर्य करून फेस आणतो तो ( आल्कली ) क्षोभ - संताप, संतप्त होणें; लाल होणें, ( इरिटेशन )