पान:आरोग्यशास्त्र.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याज्य पदार्थाची विल्हेवाट ३७ पाणी इतर गटारांचे १२ टन पाण्याचे बरोबरीचें असतें. अशा परि- स्थितीत पाण्याचे तारदखाने नसलेल्या गांवांतील सर्व सांडपाणी मोज्यांनीं घरांतून बाहेर, व बंद आणि पक्या गटारांनी गांवांचे बाहेर नेलें पाहिजे व तें बाहेर सोडून देण्यापूर्वी शुद्ध केलें पाहिजें हैं उघड आहे. तबेले व गोठे- तबेल्यांना मजबूत व नीट बांधलेली फरशी व मोऱ्या जरूर केल्या पाहिजेत. कारण सर्द व घाण हवा विघातक आहे. कठीण पाण्यास अभेद्य अशा बारीक घोडयाचे आरोग्यास चिनी विटांची फरशी तबेल्यांना व गोठ्यांना करावी. मोरीचे बाजूला १० फुटांस १ इंच असा थोडा ढाळ असावा. मोऱ्या एकमेकीला जोडून त्यांचा नळ बाहेर आंगणांत न्यावा. मोऱ्यांचेवर फरशीचे पृष्ठभागाबरोबर लोखंडी सळ्यांची चौकट ठेवावी. मोऱ्यांतील द्रवांत कचरा पडतो म्हणून, मोठ्या नळाचे आरंभी लोखंडी जाळी ठेवावी. तबेल्यांतील खत खळग्यांत भरून ठेवू नये तर तें तारांच्या घंगाळांत भरून ठेवावें म्हणजे, त्याचे पृष्ठभागावर हवा खेळते व आंत उष्णतेची उत्पत्ति लवकर होत नाहीं. हें घंगाळ सीमेंट केलेल्या जागी ठेवावे. घरांतील ड्रेनेज घरांतील सर्व तऱ्हेचे घाणेरडे पाणी वाहून नेण्याचें काम चोख रीतीने होण्यास खालील व्यवस्थेची जरूरी असते. ( १ ) पाण्याचा शेतखाना, (२) पाण्याच्या शेतखान्याला जोड- लेले नळ, (३) घरांतून पलीकडे जाणारे नळ, ( ४ ) ट्रॅप. ( १ ) पाण्याचा शेतखाना. ही आरोग्यरक्षणास अयुक्त जागा असते. ह्या स्थळीं मानवी मलमूत्र पडतांच पाण्याचे प्रवाहासरशी लहान नळा- वाटे मोठ्या नळांत जातें. ट्रोट्रेक्लॉजेट्स:- तुरुंग, हॉस्पिटल, शाळा इत्यादींसाठीं ट्रोट्रेक्लॉजेट्- उपयोग होतो. धातूचे किंवा चिनी मातीचे लांब पात्राच्या बुडाश सूचा