पान:आरोग्यशास्त्र.pdf/६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वातावरण व वाताभिसरण ५३ वैद्य 99 कलाल ” उद्योगधंद्याचे कारखान्यांतील मजूर लोक १५०९ पब्लिकन्स कॉस्ट मॉंगर्स (फेरीवाला) ९६६ " १२४७ 99 ,, १६४२ 99 १६५२ " खानावळी व फराळाचे दुकानांतील नोकर १७२५ क्षय व फुप्फुसाचे विकारापासून शेतकरीवर्गांत मृत्युसंख्येचे प्रमाण १०० धरलें तर, ३७३ प्रमाण कानशी करणाराचें होईल. ४०७ संख्या चाकू कात्र्या इ० हत्यारें करणारांचें होईल. ४५३ संख्या कुंभार व चिनी भांडी करणारांमध्यें होतें. दगडी कोळशाचे खाणीत काम करणाऱ्यांमध्ये मृत्युसंख्या कमी असावी हें सकृत्दर्शनीं चमत्कारिक दिसतें. परंतु ह्या कोळशांचे कण कोचदार नसतात. शिवाय त्याचे अंगीं क्षयप्रतिबंधक व क्षय- नाशक शक्ति असावी असाही डॉ. ओग्ले यांचा तर्क आहे. परंतु खाणींत उजेड कमी असल्यानें दृष्टिमांद्य होते. कथलाचे खाणींत काम करणारे, ज्याना कॉर्निश मैनर्स म्हणतात, त्यांमध्ये सर्व प्रकारच्या रोगाने होणाऱ्या मृत्युसंख्येपैकी एकट्या क्षयरोगानें लोक मृत्युमुखी पडतात. कारण त्यांचे फुप्फुसांत तीक्ष्ण कोचंदार धूळ जाते. हीच स्थिति धातूंचे खाणींत व कठीण दगडांत काम कर- रांची होते. ह्या लोकांपैकीं जे दगडांना भोके पाडण्याच्या कामावर असतात त्यांना विशेष होते. सोन्याचे खाणीतले मजुरांपैकी पुष्कळांना क्षय होतो. गवंडी, पाथरवट, अरफसदार ह्यांना ४५३ प्रमाणांत फुप्फु- सांचे विकार होतात. वडार व स्लेटीचे दगड, फरशा ह्यामध्यें काम कर णान्यांमध्ये मृत्युसंख्या ५८२ असते. कुंभार व चिनीमातीची भांडी