पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४१ केली. ह्मणून जे सरकारचे कर्जदार लोक होते, त्यांस बोलिले की, आपली भांडवले सौथसी कंपनी इचे दप्तरांत बार करावीं. योजिलें होतें तें व्यर्थ. खाली आला. त्या मंडळींचे अंमलदारांनीं भागीदारांची नांवें लिहि- ण्याकरितां दप्तर उघडतांच, बहुत लोक आपले दुसरें भांडवल दक्षिण समुद्र भांडवलांत मिळावयास येऊ लागले. ही ठकबाजी अशीच युक्तीनें पुढे चालविली. पुंजा वि कत घेण्यास जे पडले होते, त्याचे दुप्पट किंमत थोडे दि- वसांत येऊन तो बेत करणारांचे आशेपेक्षां अधिक सिद्धीस गेला. हा बुद्धिभ्रंश पुढेही चालला; आणि तें भांडवल प्रथम जमलें होतें, त्याचे दाहा पट सुमारें झालें. कांहीं महिने गेल्यावर लोक समजले की, त्या बेतापासून जें हित याप्रकारें हजारों कुटुंबें खराबी या कामांत जे मुख्य होते, त्यांचें पार्लमेंट सभेनें शासन केलें; तें या रीतीनें कीं, ती मसलत चालत होती त्यासमयीं जी वतने वगैरे त्यांनी मिळविलीं होतीं, ती जप्त. केली. तसेच नाश झालेले लोकांविषयीही उपाय यो- जिले. असा लोकांत बखेडा उत्पन्न झाला, त्यावरून वं- डवाल्यांस पुनः कांही हिंमत आली; परंतु त्यांनी युक्ती- ची मसलत केली नाहीं. त्या वेळचे प्रधानांशीं विरुद्ध असा एक प्रान्सिस आटवरी नामें राचेस्तर शहरचा बिशप होता; त्यास प्रथम धरून त्याचे कागदपत्र जप्त केले. आणि त्यास किल्यावर बंदींत ठेविलें. कांहीं काळानंतर ड्युक नाफक अर्ल आररी, लार्ड नार्थग्रे, आणि दुसरे कित्येक गृहस्थ या सर्वांस धरून कैदेत ठेवि- लें. त्यांतून विशप यास देशांतरास पाठविले; आणि