पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 गुंबदे खज़रा (निळा घुमट).
 मुहंमद पैगंबरांच्या थडग्याच्या इमारतीचा बाहेरचा भाग.
 मुहंमदांच्या मृत्यूनंतर त्यांना त्यांच्या निवासस्थानींच दफन केलें.
 हा भाग आतां मसजिद नबवीमध्यें सामील करण्यांत आला आहे.