पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/111

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ उत्तररामचरित्र नाटक, बाईअरुंधती, हा कुठला कोण ह्याविषयी कांहं तुझांस तर्क हीती काय? अरुध०-आह्मीतरी आजच आले. आह्मांस कायूकले जनक-हे कंचुकी, ह्या मुलाला पाहून मला फारच कौतुक वाटते. तर तूं वाल्मीकि मुनीकडे जाऊन त्याला विचार, की, हा केोण आहे. आणि त्या मुलालाही सांग की, कोणी वृद्धवृद्ध आले आहेत ते तुला वीलावतात. कंचुकी-आज्ञेप्रमाणे करतों, ( असें झणून निघूनजातो.) कौसल्या-काय ह्मणतां? असें सांगितलें ह्मणजे तो येईल काय ? - अरुंध-हें जातिवंताचे लेकरुं अहेि. ह्याच्या सुवर्तनांत अंतर पडेल काय ? ते कधीं वांकडा जाणार नाही. कैौसल्या-(चिंतन करुन ह्म०) कसा पहातेो मुलगा कंचुकीने सांगितलेला निरोप ऐकतांच ऋषिकुमारांस सोडून विनयान इकटु यावयास निघाला. हा आला पहा. जनक-(फार वेळ त्याकडे निररदून पाहून ह्म०) अहो वि लक्षण रुपहें! श्लेोक. वसेरानीभासेशिशुपरिअसेहागुणनिधी ॥ कळेईमुज्ञालात्वरितपरिअज्ञासनकधीं ॥ पहातांआकर्षीस्थिरहिमनमाझे' लघुपर्णी ॥ जडाईलेोहालाझडकरिजसाचुंबकमणी ॥ ३२ ॥ ( इतक्यांत लव पुढे येतो.) लव-( आपल्या मनांत ह्मणतो.) हे सारे तूद्व मला पूज्यच

  • बाळपणांतही.