पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/113

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

}o o उत्तररामचरित्र नाटक. सूक्ष्मदृष्टीनें पाहिले असतां वन्से जानकीच्या मुखचंद्राची कांहीं छटा ह्याच्या मुखावर दिसते. जनक-पाहतीं वरें,प्रियसखी,तेंच पाहतो. मलाही तसेच वाटते. र्कोसल्या-काय आश्रर्य हैं! माझे त्दृदय उन्मत्ता सारखे होऊ न कांहीतरी मजकडून वडवड करवितें. जनक--(व्याकडे निररदून पाहून ह्म०) श्लेोक. 'वन्सचआिणि'सूर्यवंश मणिचीयाबालकॉआकृती ॥ गंयुक्तर्विवतानृसितेभानेतशीच धूर्तुं । वाणतिाचादमतसाविनयइसिामथ्यहातचस ॥ शदेवाभलतीकडेभटकर्तेकांचित्तमाझें* असें ॥ ३३ ॥ कोसल्या-मूला तुला आई अहिकाय? बरें तुझा बाप कोणहैं तु ला ठाऊक आहे ? लव-नाईॉनाही. तेकांहीं मी जाणत नाही. केसि०--तरमग तूं केोणाचा ? लव--भगवर्नू वाल्मीकिक्रTिह्याचा. केोस०-अरे वाळा,आझी ज्या अर्थाने विचारतें न्याचे उत्तरसांग. लव-मलाइतकेंच ठाऊक अ.ि दुसरे मी जाणत नाही. (इतक्यांत पडयापलीकडे शब्द होती.) भूईसैनिक हो आपूला धनी कुमार चंद्रकेतू आज्ञा करती की, खवरदार, केोणी आश्रमभूमीच्या मर्यादेत पाय ठेबू नय. अरुंधनी आणि जनक-अझे आज मोठा सुदिन आहे, की, यज्ञसंबंधी अश्वाच्या रक्षण प्रसंगार्ने वन्स चंदकेतु इकडे * जानकीची. ! रामचंद्राची. कांति. १हेंवाटणें भ्रांतीचे आहे.