पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/139

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ ३० उत्तररामचरित्र नाटक, आणखी केवढे आश्वर्य हैं! ज्यांच्या ठिणग्या वज्रखंडाचाही स्फोट करणाच्या, आणि ज्याच्या ज्वाला दशदिशांस चाटणाच्या अतएव अतिभयंकर असा हा भगवान् हुताशन, वाढत चालला. अििण ह्याचा प्रचंड संतापही घोहॅकडे पसरतं चालला आहे. तर आता ह्या प्रियेला आपल्या अंगानें झांकून घेऊन आपण दूर निघेन जावें हें बरें. (त्याप्रमाणें करती: ) विद्याधरी--वाहवा, बरें झाले, हा निर्मल मुक्ताफलासारखा शीतल, स्निग्ध, आणि मृदु, असां प्राणनाथाच्या त्दृदयाचा स्पर्श मला झाला. तेणेकरुन माझा सर्वसंताप दूर होऊन मला किती आनंद व किती सुख होत आहे तरी! जणु सुखाची तंदाच लागली असे वाटतें. शाबास प्राणनाथा, शाबास, फार चांगले केले. विद्याधर-ह्यांत मी अधिकतें काय केलें? अथवा, आर्यो. कांहीनकरीप्रियजन तरिसौख्येदुः खद्रकरितोर्की ॥ तेंन्यासधनविलक्षण जेोज्यासप्रियअसेलजनलोर्कीं ॥ ६ ॥ वियाधरी-कायहो एकाएर्कीच ज्यांमध्ये वियुल्लाता मिश्रित होऊन वारंवार स्फुरण पावते, आणि जेमत्तमयूरकंठासारखे नीलवर्ण अशा निबिड मेघांनी सर्व आकाश भरुन गेलें हैं काय? विद्याधर - वाहवा, कुमार लवानें आग्नेयास्राच्या शांन्यर्थ वारुणास्राचा प्रयोग केला, त्याचाच हा प्रभाव! पहा लाག་ཧྥེས། निबिड जलधारांच्या संपातांनी पावकाव्र शांत কাল