पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/141

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ ३२ उत्तररामचरित्र नाटक. झालाप्रशांतलवनग्रहिचंश्केतू | होवीनृपाससुतसगम'भइहेतू ॥ ८ ॥ (ह्यानंतर उभयतां विद्याधर निघून जातात.) ॥ हा विष्कंभक झाला ॥ (तदनंतर राम, लव, आणि चंद्रकेतु, हे येतात. ) राम०- ( पुष्पकवेिमानांतून खालीउतरुन झणतो.) दिनकरकुलचंदाचंद्रकेतीकुमारा ॥ दृढतरपरिरंभादइंमार्तउदारा ॥ तुहिनशकलरीर्तिकोमलेंजीन्वदंगें ॥ ममन्दृदयनिवेोहैंन्यांचियापूर्णसंगें ॥ ९ ॥ चंदकेनु- ( पुढे येऊन,) आर्य, मी अभिवंदन करतो. राम०-(उठून प्रेमाश्रुडोळयांत आणून त्यास आलिंगून झ०) दिव्याखधारका कुमारा, खुशल अहिस की ? चंदकेनु-अत्यद्भुत पराक्रमी आणि प्रियदर्शन अशा ह्या लवाच्या अभ्युदयार्ने मी खुशाल आहैं. माझी एक विनंती आहे की, मजवर जी कृपादृष्टी वडिलांची आहे तिजहुने ही अधिक कृपादृष्टीनें ह्या महावैराकडे वडिलांनी अवली कन करावें. राम०- ( लवाकडे पाहून,) काय देव हें: हा वन्साचा सोबती कल्याणारुति दिसतो, ३लेोक. पाळायालीकसारेधनुधरभगवान्हाधनुर्वेदझाला ॥ कल्याणास्पद. * आलिंगना. * बर्फाचा तूकडा.