पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/155

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ፃ ሄ& उत्तररामचरित्र नाटक, जावयान्याठायान्वरित ॥ उठाउठनिघाली ॥ ५१ ॥ * जरेनेंव्यापिलींसर्वगात्रे ॥ हातोंघेऊनिवंशtवेत्रे ॥ जाऊंइच्छितीक्षणमात्रे ॥ पहावयाकौतुका ॥ ५२ ॥ परिनसरेचालतांवाट ॥ मुखवाहतसेश्वासदाट ॥ आंगींघर्मीबूचेलीट ॥ मस्तकाहुनीचालती ॥ ५३ ॥ आश्रमापासूनियांफार ॥ संग्रामस्थानअसे दूर |

  • ~ * 桑 చి श्रमानेजडझालेशरीर ॥ झणूनमंदमंदयेतात ॥ ५४ ॥ राम०- काय हा भगवान् वसिष्ठ, ही अरुंधती,ह्या माझ्या माता

हा वाल्मीकिमुनी. हे सारे एकदांच येथे आले काय? न्यांच्या पुढे म्यां जावें तरी कसें? (करुणा युक्त होऊन पाहती.) हाय हाय, काय देव हें माझे पहा. जनक राजाही ह्यासमयी येथे आला. ह्याला पाहून तर वज्रपातच मजवर झाला असे मला वाटतें. साकया. संबंधाची आवडमेोठीहीतोजनासभारी ॥ होतांतीसंबंधपावलीप्रजासुखातेंसारी ॥ ५५ ॥ स्वापन्यांचेविवाहकोतुकबहुज्यांनीअनुभविलें ॥ न्यातातांचेसुखकायवर्दूस्वर्गसुखहिलाजविलें ॥ ५६ ॥ पहिल्यापासुनिसखापिन्याचासंबंधीहीझाला ॥ तेथेकेलेंघीरकर्मम्यांकेसँपाहूंत्याला ॥ ५७ ॥ याजनकाचेदर्शननकसेंशतधाभेदिलमातें ॥ अथवाकांहींदुष्करनाईयानिर्दयरामातें ॥ ५८ ॥ * वृद्धत्वाने. वेळवाच्या काठया. 3.