पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/18

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक्रै} R अष्टा०-होय, ऐकावें. वसिष्ठांनी आणखी असें सांगितले आह. आयी. आझी'जामात्याच्या दीर्घासत्रांतगुंतर्लोसारे ॥ तूंबालराज्यहिनवें झणुनिनुलाएकसांगतौबारे ॥ १७ ॥ तूंलेकरंजनाच्या यत्नीरामाकरूंनको'तोटा ॥ त्यापासुनियशमिळवी इतरधनाहूनिलाभहामीटा ॥ १e ॥ राम०-हां असेंकाय? तर गुरु वसिष्ठ आज्ञा करतात तसेच करीन. पहा. आयी. जनरंजनाहुनिमला स्नेहदयासौरव्यहॅअधिकनाहीं ॥ किंबहुनाजानकिही टाकलियामजनसेव्यथाकांहीं ॥ १९ ॥ सीता-ह्या मुळेच तुह्मांला रघुकुळांत धुरंधर ह्मणतात. राम०-कोण आहेरे तिकडे ? ह्या अष्टावक्राची नीट स्वस्थता करा. अष्टाव०-(उठून इकडे तिकडे पाहून झणतो) अहो कुमार लक्ष्मण आला. आता आपण जार्वे, (असें बेलून निधून जाती, ) लक्ष्मण-(प्रवेश करून) जेयष्ठ भ्राल्याचा जय असेो. हे रामचंद्रा, त्या चिताच्यार्ने आपल्या आज्ञेप्रमाणे ह्या पटावर रामचरित्राची चित्रे काढून आणली आहेत. ही आपण रानं५-वत्सा लक्ष्मणा,हा चित्रपट त्वां वेळेवर आणिला. खिन्न

  • ऋष्यशृंमाकपा. fद्वादशवाॉषेकयज्ञ समारंभाँत. ੰਬ: भूतारं आळस, liलेोकरंजन,