पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/79

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

•. उत्तररामचरित्र नाटक, तीहाशीकें*पांडुर कृशदुर्बळजाह्लापहयाला । f कठंचओळखाया जेागापरिआवडेपहायाला ॥ ३१ ॥ सीता-पाहतें बरें, सखी, मी न्यालाच पाहतें. तमसा-सखि जानकी, तुला असेंच निरंतर प्रियदर्शन घडी. सीता-आइरे देवा, हा मजवांचून आणि मी ह्या वांचून अतप्याची कल्पना स्वप्रांततरी कोणाला झाली असेल काय ? मला वाटतें ह्याच्या माझ्या वियोगामध्यें किती जन्मे गेलों काणजाणें. माझ्याडेळियांचे पाणीतर खळत नाई, तथापि न्यांतच कसैतरी करुन मुहूर्तभर प्राणनाथात पाहून घेतै. ( अतै झणून रामचंद्राकडे पाहत राहते.) तमसा-(स्नेहार्ने नेत्रांस अश्रूआणून सीतेला आलिंगनदेऊन ह्म०) कायगे तूझी तटस्थवृत्ति हीi श्रृंलोक. सानंदशेकॅिभरलीसभारी ॥ नेत्रांतुनीवाहतिबाष्पवारी ॥ वाटेमलान्हाणिशितूंदृदिस्था ॥ प्रियाअशोहेदिसतेअवस्था ॥ ३२ ॥ वासंती-अहो वनदेवतांनी, हा रामभद्र आपल्याघरीं आला आहे, ह्यासमयी ह्याचा उत्तमप्रकारें सत्कार व्हावाहें योग्य आहे. श्लेोक. फलमधूकुसुमांनीवृक्षपूजेतसारे ॥ ? स्फुटकमलसुगंधीमंदवाहोतवारे ॥ *पांढरा. fयस्नानें. मन्दृदयस्थितप्राणेश्वरास. १फुललली.