पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/88

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३. ७९ वासंती-रामभद्र सावध होऊन देहभानावर आला हैं मेोठेच भाग्य, राम०-(सावध होऊन ह्मणतो.) २लोक. वाटेर्की' अनुतमयप्रलेपनांनी ॥ बाहेरीअंनिहिसासूनी | हासूक्षणमाजवाब्रुता ॥ आगदमजदुसराचमाइदता ॥ ५० ॥ ( आनंदांत डोळे झांकून झणती.) हे सखि वातंती, तुझें मीठ भाग्य. वासंतो-कसें रामदेवा ? राम०-अगे कर्सर्तकाय! जानकी पुन्हा प्राप्तझाली. वासंती--हॉहां रामदेवा, कुठे आहेती ? राम०-( स्पर्श सुखाचा अनुभव घेत ह्म० ) अगे, ही पुढेच आहे पहा. वासंती-अगा रामदेवा, मी अगेोदरच दुः खानें भाजले आहे. त्यांत अशा मर्मभेदक प्रलापांनी मज प्रियसखीला कां बरें आणखी भाजतीस ? सीता-सखे तमसे, मला येथून दूर सरावैसे वाटतें. पहा, चिरकाळे करुन अनुभवास आलेला जो प्राणनाथाचा स्पर्श तीजरी सोम्यशीतल आहे तरी त्यानें माझें सर्वग संतप्त झाले. माझ्या हातास कंपसुटला, माझ्यानें वेदना सोसवत नाहीं. खिळल्या प्रमाणे माझा हात जड झाला,तो माझ्या स्वाधीन रारिला नाही. आतां काय करावे? *अमूतांच्यालेषांनी.