पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/95

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ उत्तररामचरित्र नाटक. सीना-{ लाजून खाली पाहते आणि मनांत झ०) ह्या तमसा बाईनें माझी थष्टा केली. बरें असी. प्रसंगच तसा आहे. ऐकून घेतले पाहिजे. वासंनी-हेरामदेवा, तुमच्या जाण्याचा म्यां खोळंब केला, हा मोग मजकडून प्रमाद घडला. आतां जेणेकरुन पुढील कायांची हानि नहोईल तसे करावें, सीना--पोळेम वामंती मला प्रतिकूल झाली. कांतर,तिर्ने प्रा णनाथाला जाण्याम अनुमोदन दिले. नमसा-तन्से, चलतर आपणही जाऊं. सीता-(मेोठयाकष्टार्ने ह्म०) बरेंतर तसेंच करुं. नमसा--आपण जाऊं ह्मणती, पण जावेंतरी कसे? तुझी अव स्था पाहिलीतर, आार्यो, तूष्णादीर्घनुझेंई चक्षू दपितीचरॉविलेंअढळ। त्यानामहाप्रयासें करितां आकर्षहोइनाचढळ ॥७२॥ सीता-प्राणनाथाच्या चरणकमलांस माझा वारंवार नमस्कार असेो. हे चरण ज्याच्या पदरीं पुण्य नाही त्याच्या दृटीप्त कटून पडणार? ( असें ह्यणून मूर्छ पावते.) तमसा-वत्से सावधहो, सावधहो. असे काय करतेस ? सीना-(सावधहोऊन झ०) मेघांच्या आड जाणाच्या पूर्ण चंदाचे दर्शन केवढा वेळ होणार आहे? असी चला आतां. तमसा-काय चमत्कारिक गोष्टही! पाहण्याच्याइर्छनं विस्तीर्ण, tपतीचेठायी. * अकर्षण,