आभास
तो गंधावला परी ना लाभला उगी वेढल्या सारखा मला वाटला
असा दर्वळुनी एक झोत गेला
स्मरता पुन्हा हुंदका दाटला