वाटा
तुडविल्या सदा मी अशा पायवाटा शिरी चैत्रताप अन् पायी फुफाटा
अशा कैक वाटा चढ- आडवाट फुटे नको तेव्हा
पुन्हा एक फाटा