राईचाच दाणा देण्या किती बहाणा करितो ?
कधी भेटलाच कोणा आणि हसला - बोलला
माझा एवढा सवाल तधी ऐकवा तयाला
“अलिंगुनी तुझे पायी आहे भरवसा काही ?
न मागताही काही
कारे रडवितो धायी ?"