पान:उष्णताशास्त्राचीं मुलतत्वें.pdf/१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उष्णताशास्त्राची मूलतत्वें. प्रोफेसर लार्डन एम्. ए., यांनी केलेल्या इंग्रजी ग्रंथाचें हें मराठी भाषांतर ग्रंथकर्त्याच्या परवानगीनें बाळाजी प्रभाकर मोडक, कोल्हापूर येथील राजारामकालेजांतील पदार्थविज्ञान- शास्त्राचे गुरू यांनीं केलें. हिंदुस्थान सरकारच्या सन १८६७ च्या २५ व्या आक्टाप्रमाणे नोंदले आहे. जून १८९१. सर्व हक्क ठेविले आहेत. किंमत तीन रुपये.