पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/30

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(2) औईछ इंजिनची माहिती. ' इंजिनांमध्यें हीं इंजिनें फारच संथ चालतात. त्यांच्यागतांमध्यें फरक फारच थोडा होतो. ग्रांत ज्यांत हवा व तेल यांचें प्रमाण न बदलतां फक्त लेोडप्रमाणें कमी जास्त येत असतील तीं इंजिनें जास्त चांगलीं. विजेचे दिवे लावण्यासाठीं असलीं इंजिनें जास्त पसंत करितात. तसेच अक्युलेटर चार्ज करणें, पंप चालविणें, ग्राईट स्टोन किंवा पिठाच्या गिरण्या चालविणें, तसेंच ज्या ठिकाणीं गति न बदलण्याची फार जरूर असेल त्या ठिकाणीं, असलीं इंजनें वापरणें चांगलें. याविरुद्ध आणखी एक आक्षेप असा आहे कीं जर इंजिन दहा बारा मिनिटांपेक्षां जास्त वेळ थांबविण्याचें असेल तर पुन्हां सुरु करण्याचे वेळेस दिवा लावून तापवावें लागत. पण यांत कांहौंच अर्थ नाहीं." फक्त लोड कमीजास्त होईल त्याप्रमाणे पाणी कमीजास्त सोडoयाची काळजी घ्यावी लागते इतकेंच. तिसरी:-मधून मधून होणा-या एक्सप्छेजिनच्या योगानें व्हेपोराइझर गरम ठेवणें. अस या त-हेच्या इंजिनांमध्यें व्हेपोराइझर व सिलिंडर यांच्यामध्ये एक व्हालव्ह असतो. ह्यास व्हेपर व्हालव्ह ह्मणतात. एक्सप्रोजन न होण्याचे वेळेस हा व्हालव्ह बंद रहाते. यामुळे थंड हवा व्हेपोराइझरमध्यें जात नाही आणि व्हेपोराइझरही थंड होत नाहीं. तेल व इवा कमीजास्त सोडणा-या इंजिनांपेक्षां यांत तेल जरा कमी लागतें आणि लोड कमी असेल तेव्हां नीट काळजी घेतल्यास ही इजिनें चांगलीं चालतात. या इंजिनविरुद्ध दुस-या त-हेच्या इंजिनवरचेच आक्षेप असतात. तसेंच उत्तरंहैं तेंचि लागू पडतात. हाच त-हा जास्त प्रचारांत आहे. तेलाची वाफ चांगल्या त-हेनें व फायदेशीर रितीनें व्हावी ह्मणून ज्या निरनिराळ्या योजना करितात त्यांचेही तीन प्रकार आहेत (१) तेल व हवा व्हेपोराइझरमध्ये एकदम घे। (२) तेल व थोडी हृवा व्हेपोराइझरमध्यें घेणें व वाकीची हवा सिलिडरमर्धे घेणे. (३) फरक तेल व्हेपोराइझरमध्यें घेणें व हवा सिलिंडरमध्ये घेणें, ह्यांतली पहिली व दुसरी या त-हा फार प्रचारांत आहेत. पहिल्या त-हेचे फायदे असे आहत कीं या पद्धतीनें दुस-या व तिस-या त-हांपेक्षां तेलाची वाफ व हवा यांचें मिश्रण चांगलें होतें. यांत तेलाचा व हवेचा एकच °हालव्ह असला तरी चालतो व तो पिस्टनच्या सक्शनच्या योग चालवितां येतो m इंजिनमध्यें गति कमीजास्त झाल्यास एक्सप्टव्हालहू उघडा ठेवून सक्शन 피T वेळेस ते व्हालव्ह उघडूं देत नाहींत. यामुळे काम्प्रेशन न होऊन त्याला ला कच्या शक्ति फुकट जात नाहीं. ग्णारी t t याचा झुख्य ताठा असा आहे कीं असल्या इंजिनमध्यें °द्देपोराइझर नुसतें तेल किंवा तेल थंड हा धात येणा-या इंजिनांपेक्षा जागा गरम असावा लागतो. यामुळें हेपोराइलरखालीं दिवा अखल्यास तो *स्ति जोराचा लागतो. यामुळे तेल