--ee-O-Go-- तन्हा (नमुना डिझाईन.) आतां पर्यंत निरनिराळ्या इंजिनमध्यें काय फरक असतात व ते कसे असतात याचें विवेचन केलें. यापुढें इंजिनच्या निरनिराळ्या भागांचें वर्णन कई. कारण जेव्हां सारख्याच शक्कीची, सारखाच फायदा दाखविणारीं, व किंमतही सारखीच पडणारीं इंजिनें असतील तर त्यांचे भागांवरूनसुद्धां इंजिन पसंत करणें फायदेशीर असतें. ह्या भागांचीं नांवें मार्गे दिलींच आहेत त्यांवरून ते ध्यानांत येतील. सिलिंडरः-बहुतेक अॅईिल इंजिनमध्यें सिलिंढर निराळा ओतलेला असून तो बेडला बोलटानीं अगदीं जाम केलेला असते. कांहीं इंजिनमध्यें हा बेडबरोबरच ओतलेला असतो परंतु केव्हां केव्हां असा सिलिंडर बेढबरोबर ओतलेला असेल तर सिलिंडर धूक्यानें, र्थडीनें, अगर कांही अपघातानें चिरा पइन फुटल्यास सबंध इंजिन फुकट जाण्याचा संभव असतो. तशी भौतेि सिलिंडर निराळा असल्यास नसते. असला सिलिंडर बिघडल्यास थोडक्या खर्चात नीट करितां येतो. सिर्लिडंरचा लाइनर. ( लाइनर ) सिलिंडरमध्यें लायनर बसविल्यानें फार फायदे असल्यामुळे सर्व इंजिनामध्यें लेंॉइनर बसविलेला असतो. तो निराळा बसवितां येत असल्यामुळे ओतण्याल व टर्न करण्याला (कांतण्याला ) फार सोपा जातो. तो सिलिंडरमध्यें बसविला ह्मणजे आपोआप जाकेट तयार होती. पिस्टन व पिस्टनरिंगॉनी लाइनर घांसला जाऊँ नये ह्यणुन अतिशय टणक धातूचा बनविलेला असतो. तो बोअर कराववाचा असल्यास एखाद्या साध्या इंजिनियरकडून सुद्धा बोअर करून घेतां येती तसेंच जरूर पड़स्यास लाइनर व पिस्टन आयता इंजनें करणव्यापासूप मागवून घेऊनू बसवितां येतो. यामुळे खचें कमी येऊन वेळही वांचतो तसेंच ना लाइनर येईपर्यत इंजिन थांबवावें लागत नाहीं. लाइनर त्याला ठेविलेल्या टोकांनीं जाकेट मधून बोलट वलिन केसिंगला बस विलेला असती. कांहीं कारखानदार लाइनरमागील और असलेल्या सिलिंडरच्या कजूनें बखवितात ते बोलटॉनों वसांवतात, हे बोलट जरासे लव असतात. यामुळे तापले म्हणजे ते जरा लांब होतात व थंड झाले सणजे अखिडतात. है। अडचण ६९ करण्याखाठीं कांहीं कारखानदार पुढील उघड्या जगेंच लाइनरला बोलट पिळून बसवितात. यानें बोलट लहान चालतात. थंडीचा किंवा उष्णतेचा यावर ह्मणण्यासारखा परिणाम होत नाहीं स्क्युलें लाइनरचा सांधा खराब हो 'शिव
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/36
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही