(a链) 'ऑईल इंजिनची माहिती, केलेव्या क्रांक फक्त लहान २॥४ हेॉर्सपॉवरच्या इंजिनांनांच उपयोगी पडतात. कारण बार जाडा असल्यास फार वांकवितां येत नाहीं व वांकविल्यास मोडण्याची भीति असते. बार फार न वांकवितां तसाच ठेवल्यास बेडची रुंदी फार ठेवावी लागेल. मोठाल्या इंजिनमध्यें घडविलेल्या व स्लाटिंग मशीननें तयार केलेल्या क्रांक वापर तात. या रीतीनें क्रांकच्या बाजू जवळ जवळ आणतां येतात. वेअरिंगही त्यामुळे : जवळ येऊन इंजिन हालण्याची भीति कर्मा होते; व ह्मणून इंजिनही दिसण्यांत सुरेख दिसतें. कांहीं इंजिनवाले आपल्या क्रांक कांतून तयार करितात. यामुळे क्रॉकमध्यें फट किंवा चोर असल्यास ताबडतोब लक्षांत येते. दोन्ही तन्हेच्या क्रांकचा पुष्कळ उपयोग कंरितात व जर त्या चांगल्या बनविलेल्या असल्या तर सारख्याच चालतात. फ्रायव्हील:-कुर्यव्होलच्या योगानें इंजिनल हिसके बसत नाईत व तें स्थीरपणें चालतें. तसेंच जैहां इंजिनमध्यें मिश्रण पेटत नाहीं किंवा काम्प्रेशन स्ट्रोक पुरा होण्याचे अगोदरच पेटतें, तेव्हां प्फुायव्होलला आलेल्या गतीमुळे इंजिन चालू हातें. कांहीं इंजननां दोन बाजूली दोन फ्लायव्हील असतात व कांहीनां एकच असतं. याबद्दल नकी नियम कांहींच सांगतां येत नाहीं. जे.कारखानदार आपल्या इंजिननां दोन लायव्होल घालतात त्यांचें असें हाणणें आहे कीं यामुळे दोन्ही बेअरींगवर सारखा भार पडतो. एक छायव्हील घालणारे असें ह्मणतात कीं एक छायव्हील असलें तर गव्हरनर चांगलें काम देती. व एका बाजूला छायव्होल व दुस-या बाजूला गिअरव्हील आणे सेकंडमेशन पुली घातली तर दोन्ही समतोल होतात. दोन फुायव्होल ज्या इंजिनमध्ये असतात त्यांत एक बेअरिंगच्या अगदी जवळ व एक बेअरिंगपासून लांव শুনিল, व त्याचे आणि बेअरिंगचेमध्यें गिअरव्हील असतें यामुळे समतोल पण कांहांसा विधाडतो. कांहूं कारखानदार गिअरव्हिल चेअरच्या बाहेर न घालत बेअरिंगच्या अति घालतात. प्रण यासुळें बेअरिंग क्रांकर्षासून सारख्या अंतरावर धात नाहीत. खाणून जर्थ लोड बदलत असतें तेथे दोन फ्रायव्होल ផ្សំនិr चॉ" लें. लेड बदलत नसल्यास एक लालब्हीलचें चांगले, मात्र सेर्कडमोशन पुलों दुस-या बाजूस घातली पाहिजे. वीस किंवा विसापेक्षां जास्त हॉर्सपॉवरच्या शैजिनला होल असणें चांगलें, कारण तो हलकों असल्यागुळें ने या अणण्यास फार् नास प्रडत नाहीं. विज उपन करण्याचे यंत्र चालविण्याचे *सत्यास जास्त जड असलेलें SkS S SSiS SS DuiS BDD DDD DDLD YS सारखी रहाते. अशासाठीं कोणी कोणी आणखी एक तिसरे बेअरिंग बसवितात एकापेक्षां दीन फ्लाय
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/38
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही