*ाग व्रावा. झैंजन दासविण्या योग्य जागा. ज्या जागेवर इंजिन बसविष्याचें असेल त्या जागेखाली गटॉरें किंवा नळ अस्यूं नये. इंजिन असें वसवावें कीं तें चालू असतां ड्रायव्हिंग साइड खालच्था बाजूस असावी. यामुळे वरची बाजू सैल राहील व पुलीवर पट्टा जास्त वसेल. इंजिनची पुली व मेन शाफ्टर्चा पुली यांमध्यें अंतर बेताचें असावें. मेन शाफ्ट पुली इंजिनचे अगदी वर असू नये. ते उंचावर असल्यास इंजिनचे पुढचे बाजूस असावी. 'फारच उंच व समोर असली तर पट्टा फार घट्ट ठेवावा लागून घर्षणांत शक्ति फुकट जाईल पट्टा सैल ठेविल्यास स्लिपिंग होईल. होतां होईतों कास वेलष्ट घालं नये. उघडा घालावा. पट्टा अशा रीतीनें घालावा कीं त्यामुळे इंजिनवर देखरेख करणा~यास कॅमकडे किंवा बेअरिंगकडे जाण्यास अडचण पडू नये. इंजैिन होतां होईल तितकें करून तळमजल्यावरच बसवावें. पण जर असें करणें शक्यच नसेल तर मजल्यावर बसवितानां त्या बाबतींत अनुभवलेल्या माण= साच्या सल्यानें तें काम करावें. कारण त्यांत हादरण्याचा फार संभवं असतो, तसेंच त्यांत भिंतीचा व आधार असणा-या ब्रहालांच्या शक्तीचा विचार करावा लागतो. पण एकंदरींत मजल्यावर इंजिन बसविणें चांगलें नाहीं. " , होतां होईल तों लूझफास्ट पुली न बसावतां कुच बसवावा. मोठाल्या इंजिनवर फ्रिक्शन कृच लावावाच लागतो. फ्रिक्शन क़चनें पट्टा जास्त टिकती कारण त्यामुळे त्याचा बाजूंवर जोर येत नाही. एक्झास्टची घाण अगदीं नाहींशी कधीही करत येणार नाहीं. कार थोडें जरी कमी जास्त झालें, किंवा दुसरें कांहीं झालें तरी लागलें ण लोड होत नाहीं होतें. झाणून ऍक्झास्ट, खिडकीजवळ किंवा कधौंही सोई नये. जर असें करणें शक्यच नसेल तर निदान छपराच्या एक्झास्ट पाईप (नळ) नेला पाहिजे. पेंगार तरी
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/42
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही