पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/47

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऑईल इंजिनची माहिती. ' (34) सिलिंडरमधून परत टीकांत जाणारें पाणी वरच्या बाजूनें जातें. ही परत जाणा-या पाण्याची नळी टांकीच्या वरच्या बाजूस जोडलेली असत. हिला मध्येंच वांक असू नये. तसेंच सरळ आडवी नेऊं नये. कारण त्यामुळे पाणी फिरण्याच्या DDDD D0D DDDDS DDD D DDDDSDD DDDD DDD DDDDD DDDD लेव्हलच्या खालीं सुमारें सहा इंच अस.वी. पर्णिी पुष्कळ जात असून सुद्धां जर सिलिंडर गरम होत असेल तर दुसरी टांकी बसवावी. जर पाणी गरम होत नसून सिलिँडर गरम होत असेल तर चुडाजवळचा काक खुला आहे कीं नाहीं तें पहावें. नाहीतर मग पाईप काढून आंत धाण तुंबली असल्यास काढून टाकावी. पुष्कळवेळां कंवशन एन्डच्या बाजूनें दुसरा एक पई लावल्यास फायदा होतो. ज़्याप्रमाणें लोड कमी किंवा जास्त असेल त्याप्रभाणें सिलिंडर भवतों DD DDD SDDD DD DDDSDDDD mDDBD DDD DDD S DDS कांहीं कारखानदार जेव्हां लोड अतीशय वाढत तेव्हां कंबशन चेंबरच्या भोंवतों पाणी जाऊं देण्याची योजना करितात,