(3r) ऑईल इंजिनची माहिती. (३) कांम्प्रेशन बराबर होत नाहीं. यामुळे एक्झास्ट पाईपमध्यें पुष्कळवेळां आवाज होतात व इंजिनला चालही येत्र नाहीं. असें झाल्यास इंजिन बंद करून उलटें फिरवावें व तेल जाण्याचें बंद करावें. इंजिन उलटें फिरावतांनां जोर लागला झणजे थांबावें. जर जोर कमी होत गेला तर कोठं तरी लोक (हवा जाण्यास मार्ग ) आहे असें समजावें. लोक होण्याचें कारण बहूतकरून व्हालव्हमध्यें घाण साचल्यामुळे बरोबर बसत नसतील किंवा पिस्टनरिंगा खराव झाल्या असतील. ह्यासाठीं व्हालव्ह काढून स्वच्छ पुसार्वे व जरूर अस्ल्यास ग्राइंड करावें. तसेंच पिस्टनरिंगा झिजल्या असल्यास नव्या घ[लव्या. (४)तेल कमी जात असेल तर इंजिन नीट चालू होत नाही. पहिल्यानें एकप्ल छोजन ऐकू येतात आणि नंतर कमी कमी जोराचे होत जातात. यासाठी तेल जास्त सोडावं. (५) व्हेपोराइझर किंवा इमिशन ठयूब जास्ति तापली तर ( पण असें फार । करून होत नाहीं ) यानें काम्प्रेशन पुरें होण्याचा अगोदर एपलट्रोजन होती. असें झाल्यास दिंवा काढून टाकावा पुन्हां इंजिन चालू करावें, ( ६) सिलिंडर मध्यें पाणि गेलें असल्यास इंजन चाल होणार नाहीं, असें ĦALI बहुतकरून हात नाहा. N
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/54
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही