पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/56

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( 8Ꮡ ) ऑईल इंजिनची माहिती. ज्यावेळेस फुल लोड असेल त्यावेळेस लाइट लोडपेक्षा कमी प्रमाणानें तेल लागतें. जेव्हां फुल लोडवर काम करावयाचें असेल तेव्हां सरक्युलेटिंग वाटर सिलिं. डर ऑवर्ती अगदी मोकळेपणानें जाऊं द्यावें. अशावेळीं सिलिंडरमध्यें तेल जरा कमी सोडावें जर असल्या इंजिनमध्यें व्हेपेोराइझरखाली दिवा असेल तर तो काढून टाकावा. नाहीतर प्रेशर कमी करावें दोन दिवे असल्यास व्हेंपोराइझरखालचा दिवा काढून टाकावा. नाहीतर व्हेपोराइझर तापून गरम होण्याचा संभव असतो. यामुळे तेलाची वाफ न होतां हैड्रोजन व कार्बन यांत तेलाचें पृथकरण होतें आणि व्हेपोराइझर व दुसरे अरुद भाग कपरीनें भरून जतात. कदाचित एक्सप्लोजन अगोदर होतो. यासाठीं फुल लोडच्या वेळीं सिलिंडरमध्यें पाणी सोडण्याची व्यवस्था बहुतेक नव्या इंजनांत केलेली असते. हें पाणी आपोआप काहीं ईजलांत जातें किंवा दृातानें खोडावे लागतें. यामुळे मिश्रण थंड होऊन वेळेवर पेटतें. जेव्हां लोड अभदीं कमी असेल किंवा इंजिनपासून कांहीं काम घेतलें जात नसेल तेव्हां एक्झास्ट अगदीं पांढरा असतो. अशावेळीं जर इंजिन बराच वेळ चालावयाचें असेल, व ज्या इंजिन* मध्यें न थांबतां एक्सप्लोजन होत असतील, तर तेल जाण्याचें जरा कमी करावें. ज्या इंजिनमध्यें वार्रवार एक्सट्रोजन होत नसतील, त्यांत जरा जास्त सोडाव• कसेंही करून व्हेपोराइझर व इनिशन ट्यूब गरम ठेविलीं पाहिजेत. व्हेपोराइझर वर झोंकण बसावेलें असेल तर हवा जाण्यासाठी ठेविलेली भोके बंद कर चीं. जरूर घडल्यास दिवा लावावा. सिलिंडर भैवर्ती पाणी कमी खेोडावें. आणि व्हेंपोराइझर भॉवतीं मुळींच जाऊँ देऊँ नये. ज्या इंजिनमध्यें दिवा लागत नसेल, यामध्यें अतिशय लाइट लोडवर दिवा लावावा. सिलिंडरमध्यें वापरण्याचे लुब्रिकेटींग श्रेईिल हैं उत्तम प्रकारचें वापरणें हें फार महत्वाचें आहे. आपल्या इंजिनला कोणतें छब्रिकेर्टीग अँाई वाल्यास विचारून किंवा त्यासंबंधी ज्याला चांगली माहिती आहे. ग्याला विचारून मग ठरवावें. हें तेल कितीही ऊष्णता वाढली तरी जळतां कामा नये. तसेंच याची वाफही होऊन उपयोग नाहीं. त्याचे दाट थरही पिस्टनवर होऊँ नयेत. कारण थर बसल्यास छत्रिकेटींग बरोबर होणार नाही व इंजिनची शक्ति घर्षणांत फुकट जाईल, कदाचित पिस्टन सिलिंडरमध्यें अककून बसेल व निघण्यास फार त्रास देईल, वाईट तेल पुष्कळ वापरलें तरी त्याचेपासून थोड्या चांगल्या तेलाइतकें काम होणार नार्ह' इंजिनवर फुल लोड बराच वेळ असलें तर इंजिन बंद करता पाँच मिनिटें नुसतेंच चालवावें व पिस्टनवर थोडें राकेल तेल ओतावें, यामुळे इंजिन थांबून थंड झाल्यावर पिस्टनवर घाण वाजणार नाहीं व अॅड्रेकणारही नाहीं,