ऑईल इंजिनची माहिती. ( ধ্রু ও ) डव्यांतील तेल संपल्यामुळे जर दिव्याला तेल मिळत नसेल तर दिव्याची जोत कमी होत जाते. व शेवटीं तुटक तुटक होत विझते. जर दिवा फार वेळ जळत ठेवावयाचा असेल तर तो पेटविण्याचे वेळीं प्रत्येक खेपेस त्यांत तेल भरावें. कारण एकदा दिवा पेटविल्यावर तो पुन्हां विझविल्याशिवाय त्यांत तेल भरतां येत नाहीं. जर इंजिनची गति नेहमीपेक्षां कमी होईल तर इंजिनमध्यें तेल कसें काय जगृत आहे तें पहावें. कारण तेल कमी गेलें किंवा जास्त मेलें. तरी ईाजनची गति कमी होते. ‘व्हेपोराइझर इंजिन चालू होतांनां ताफ्ला नसला तरी इंजिन चालू झाल्यावंर आपोआप तापतो. परंतु एखादे वेळेस ज्यास्त तापल्यामुळे एक्सप्छेोजन अगोदर होऊन बंपिंग होते. बंपिंग एकसारखे होऊ लागल्यास सिलिंडराभोवतीं पाणी जास्त सोडावें. तसेंच आणखी वेळ चालल्यास सिलिंडरमध्येंही सोडावें. इंजिनमध्यें दिवा पेटत असल्यास कमी करावा. हवा कमी जाते की काय तें पहावें तसेंच स्वच्छ हवा अांत जाऊं देण्याची तजवीज करावी. जर इंझिशन ट्यूब भरली असेल तर ती काढून आंतली घाण काढून पुन्ह बसवावी. जर अश्वकाचें इनिशन डिव्हाइस असेल तर जुनें कादून नवें घालावें. जर काम्प्रेशन बरोबर नसेल तर इंजिनला बरोबर गति येणार नाही. पुष्कळ वेळां इंजिन सुरू झाल्यावर काम्प्रेशन रिलंफक्याम बाजूस सारण्याचें राहून जातें. व्हालव्ह खराब झाल्यानें नीट बसत नसल्यास बारीक एमरी पॅॉवडर किंवा नाईफपॉलीशनें ग्राईड करावे. एमरीपेक्षां बाथब्रिकची वस्त्रगाळ पूड जास्त चांगली. कारण तिनें व्हालव्ह आणि सीट घांसून खराब होत नाही. व्हालव्ह ग्राईड केल्यावर बसवितांनां सीटवरील एमरी पावडर साफ झाडून टाकावी. तसेंच जाड एमरी कधींही वापरु नये. दर आठवड्यास व्हालव्ह ग्राइंड करण्याचे असल्यास प्युमिस स्टोन वापरावा. जर बारीक खाडे पडले असतील तर फ्रेंॉवर एमरी वापरावी. मोठाले खाडे पडले असल्यास नव्वद पासून एकशेंवीस नंबरची एमरी वापरावी. जाड एमरी कधीही वापरूं नये. व्हालस्पिडल वांकडे झाले असल्यास किंवा स्प्रिगा खराब झाल्या असल्यास असाच त्रास होतो. यासाठीं स्पिडल सरळ करावे व स्प्रिगा नवीन टाकाव्या. काम्प्रेशन कमी झालें तर एक्सट्रोजन उशीरानें होतात किंवा मिसफायर होतात. पण तेल कमी किंवा जास्त जात असेल. हवा कमी जात असेल किंवा इोिशन डिव्हाईस बिघडला असेल तरीही असेंच होतें. ह्मणून हें पक्ष्याशिवाय काम्प्रेशन वाढयूं नये. काम्प्रेशन जास्त झाल्यास एक्सट्रोजन अगोदर ही ति, यामुळें बंपिंग होतें. आणि व्हेपीराइझर गरम होतो.
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/59
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही