θα ) ऑईल इंजिनची माहिती, पिस्टनकडे चांगलें लक्ष द्यावें. जर रिंगा घांसल्या असल्या तर काम्प्रेशन कमी तें. इतकेंच नाहीं तर एका बाजूचे वायू दुस-या बाजूस येतात. पुष्कळ वेळां ठिणग्या दिसतात. इंजिनची शक्ती कमी होते आणि इंजिनला पुरेसें तेल जात नाहीं. रिंगा मऊ विडाच्या असाव्या. पोलादी असू नयेत. जर पिस्टन अडकू लागला तर पाणी नीट जात आहे कीं नाहीं तें पहावें. टाकींत सिलिंडरमधून परत येणारें पाणी दीडरों अंशापेक्षां जास्त तापलेलें अस्यूं नये. लुब्रिकेटींग अॅईल चांगलें वापरावें, ‘सिलिंडर ऑईल फेरि ऑईल इंजिन” मिळतें तें वाफ्रणें चांगलें, जर वाईट लुत्रिकटीग ऑईल वापरलें किंवा ते’ उत्तम असून पुष्कळ सोडलें तरीही पिस्टनवर घाण बाजते, घाणा बाजल्यास पिस्टन । राकेल तेल किंवा सोड्याचें गरम पाणी सोडावें. यानंतर सुद्धां जर पिस्टन अडव | असेल तर बाहेर काढून पुसून साफ करावा. सिलिंडरही । साफ पुखावा. जर पिस्टन अगर्दी घट्ट अडकून बसला असेल तर टांकीच्या बुंधाजवळचा कॅक बंद करून सिलिंड्र भोंवतालचें पाणी काढ टाकाचें. व ज्यकेिटमध्यें अगदी उकळत असणारें पाणी सोडावें, व पिस्टन बाहेर ओढावा. पाण्याचा ऊष्णतेनें सिलिडर लाइनर जरा रुद होतो व पिस्टन बाहेर येतो. t 3. 嗣 इंजिन थांबवितांनां पिस्टनवर थोडें राकेल ओतावें ह्यणजे रिंगा चांगल्या रहातील. पिस्टन काढल्यावर पुन्हां बसवावयाचा ऑक्षेल तेव्हां रिंगांसाठीं मारलेल्या खुंट्या वरतीं येतील असा बसवावा. ह्मणजे आंत घालण्यास सोपें जाईल. लाइनरच्या मार्गे जाऊन पिस्टनवरच्या रिंगा खाली पडतील इतका मागें लोटू नये. तसेंच केंक शाफ्टवर कनेक्टींग रॉड लाइनवर घट्ट बसेल व त्यामुळे याचे टॉकही कदाचित् मोडेल. जंदरनर नीट नभेल किंवा व्हेपीराईझरला તેજી नसेल तर इंजिनची गति कमी अधिक होते. गव्हरनर बिघडल्यास तेल फ्रे गेल्यामुळे खांधा निसरडा किंवा चिकट झाला असेल; किंवा गव्हरनरचा दांडा घट्ट Iकंवा वाकडा झाला असेल. जर इजिन *ाई झाल्यानंतर गव्हरनरची लीव्हर पाडून ठेवली नसेल तर एक्dछोजन सदोदित *ाल्यामुळे इंजिन घाबू लगेल नाहींतर तेल मुळीच न गेल्यामुळे चालूच होणार नाहीं. जाण्याचा मार्ग स्वच्छ जर कधारी बाजल्यामुळे सिलिंडरभोंवती 'I"ी बरोबर जात नसेल तर इंजिन काहीं वेळ नॉट चालल्यानंतर त्याची गति बदलेली कपरी स्पिरिट आफ सालटनें भिजवून टोकदार हत्यारानें काढून टाकली पाहिजे ने कपरी फार बाजल्यास लाइनर काढून कपारी घांसून काढली पाहिजे.
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/60
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही