( “ኣ8 ) ऑईल इंजिनची माहिती. हैं। इंजिन लहानसें टुमदार असतें, याला : फ्रारशी जागा. लागत नाहीं. ' याची कांक मागें सांगितल्याप्रमाणें एका बंद जागेंत फिरत असते व पिस्टनचे , योगानें यांत हवा दाबली जाते, पिस्टन स्ट्रेकच्या शेवटीं बाहेर आला ह्यणजे एक्झास्ट व्हालुद्द धाडतो. व थोडा पिस्टन आणखी पुढे गेला ह्मणजे इनलेट व्हालव्ह उघडतो. हे दोन्ही व्हालव्ह फार करून समोरा समोर असतात. पण अांत येणारी हवा एक्झास्ट व्हालव्ह मधून न जातां एक्झास्टचे वायूँ बाहेर जाण्यास तिच्याकडून मदत व्हावी अशी व्यवस्था केलेली असंते.. जेव्हां, पिस्टन वरती जातो तेव्हां तेलाची वाफ व हवा यांचें मिश्रण दबलें ? जातें. व्र पिस्टन वरती पोहोचर्ताच एक्सप्लोजन होतो. असल्या इंजिनभोंवती. पाणी बाण्यासाठी, पुष्कळ वेळां पंप लाविलेला असतो. त्याभुलें पाणी सारखें जात असतें. हा कांक शाफ्टवर लाविलेल्या एंकसेंट्रेिकनें चालतो. . . . . . . । अलीकडे ही इंजनें लागतोल तितक्या मोठ्या शक्तीचीं व लागेल त्या' तेलामें कूड केंईिलनें सुद्धां चालावीं अशों केलेलों असतात. चार सायकलपेक्षां; दोन खायकलचींच इंजिनें तयार करण्याकडे इंग्लिश, फ्रेंच, स्विडीश, जर्मन, व अमेरिकन कारखानदारांचा ओढा आहे. आगाशे असल्यामुळे चालविणारा " " व्यात नाईं, तसेंच बिघडण्याची धास्ती का. भाग, आयते मिळण्यासही फार त्रास होत नाहीं. दोन्हीं इंजिनमध्यें तेल सारखेंच लागतें. इंत अखत्यूमुळे गति फारच सारखी रहाते. तिच्यांत कांहीं दन किंवा तीन बार सिलिंडरचें इंजन असैल तर त्याबी किया अगदीं चाफेच्या, इंजिनसारखी होते. या असल्या इंजिनचा गव्हरनर वाईतकरून कांक शार बसविलेला असते. व तो लोड कमी अधीक असेल त्याप्रमाणें तेल किंवा तेल, व हवा यांचें मिश्रण सिलिंडरमध्यें सीडतो, गव्हरनर बहुतकरून સંધૂિજી असतो व त्याचें कार्यही फारच त्वरित होत असतें. आत यपैकीं कोणचें इंजिन कुटें वापरावें हा प्रश्र उत्पन्न होती. जेथें इंजनला जोडलेला ह्मणजे कांक 町吁、 वर् जोडलेला किंवा बसविलेला,असला सेंट्रेिफ्यूगल पंप चालवा वांज उत्पन्न करण्याचीं यंत्र (डायनामो ) ही कांकशाफ्टला एकदम ( डेरे कनेक्शन) इंजिन जोडावयाचें असेल किंवा जेथें धुरळा किंवा घाण फारे শুভানা iSiiu SuSikuyyi iyi ikTiii BuSiS पण जेथें फारशी गति नसली तरी चालेल উদা ত্ৰিযুক্মিা गिअर लावून फोर्स पप वगैरे चालवावयाचा असेल अशा व्र दुस-या ठिकाणी फोर सायकलचें इंजन वापरणें बरें. पण साधेपणा या गुणामुळे दोन (ट्र) सायकलचों इंजनें संभव आहे. . . . . यात जातील छत्यू -ജ്ഞ ". . 2 वयाचा असेल किंवा ।
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/66
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही