जातें. या योगानेंच तेलचे अगदीं बारीक कण होतात. कोणी कोणी या भोंकाच्या पुढें एक पत्रा बसवितात त्याचेवर भेोंकांतून जोरानें' येणारें तेल आपटून त्याचे कण होतात. कोणी कोणी एकाच नळीला दोन बारीक तिरकों भोकं पाडितात त्यांतून तेल जोरानें बाहेर यावयास लागलें असतां एकमेकांवर आपटून त्याचे कण होतात. कोणी कोणी असें करितात कीं एका नळीमधून दुसरी नळी नेलेली असते. त्यांचीं तोंडें टोकाशीं बारीक' केलेली असतात. त्यांतील वाहे. रच्या भोंकांतून तेल जात असतें व आंतील भेोंकांतून हवा जोरानें जात असते. यामुळेही तेलाचे अगदी बारीक कण होऊन जातात. अशा निरनिराळ्या आणखी . पुष्कळ तन्हा आहेत. या सर्व त-हांमध्यें तेल भोंकांतून जोरानें जाण्यास जो जोर लागतो तो पंपच्या योगानें किंवा दाबलेल्या हवेच्या जोरानें मिळतो. याचेही निरनिराळ्या कारखानदारांचे निरनिराळे प्रकार आहेत. पण त्यांचें विवेचन करण्याची जरूरी नाही. कारण ते नीटं लक्षपूर्वक पाहिले असता सहज समजतात." मार्गे इंजिन बसविण्यासाठी केलेल्या सर्व सूचना येथेंही लागू पडतात. हैं इंजिन बसवितांनां तेल जाण्याश्या सर्व नळ्या अगदीं साफ करून बसविण्याची সম্ভৱ काळजी घ्यावी. स्ट्रेनर अगदीं साफ करून बसवावा. तेलाच्या पंपचें दांकीशी कनेक्शन करतानां तेल ठांकींतून पहिल्यानें होटी.मधून व नंतर स्ट्रेनरमधून जाईल अशी खबरदारी घ्यावी. याच्या उलट जोडूं नये. आटमाईझर व स्निफ्टींग व्हालव्ह पुसून अगदीं साफ करावे. नंतर आटमाईझर नळीला नुसताच जोडावा व पंपचा दांडा हालवून आटमाईझर बरोबर काम करितो कीं नाहीं तें पहावें आणि मग दोन्ही इंजिनला जोडावे, इंजिन जोडतानां खुणा बरोबर जमविण्याची खबरदारी घ्यावी. ह्मणजे इंजिन चालू होणार नाहीं असें बहूत करून होणार नाही. इंजिन चालू करतानांही मार्गे इंजिन चालू करण्यासंबंधी केलेल्या सर्व सूचना लक्षांत प्याव्या. तेल (लुत्रिकेटींग) जाण्यासाठी पंप असल्यास तेल पुरेसें आटे कीं नाहीं तें पहावें. व्हेपोराइर पुरेसा तापला ह्मणजे इंजिनमध्यें जें तेल जातें त्याच्या पंपचा दांडा इालविताना जोर लागेल इतका हालवावा. नंतर स्टार्टिग डिव्हाइस असल्यास त्याचा व्हालव्ह उघडून किंवा इंजिन फिरवून इंजिने चालू करावें. काभ्रंशन रिलीफ,क्याम इंजिन चालू झाल्यावर बाजूला सोरावा. जर थंडी • फुर पडली असेल किंवा इंजिन जर सदोदित थंड हर्वेत चालवावयाचें असेल तर इंजन चालू करण्याचें अगोदर हीटर दिव्यानें तापवावा नाईांतर तेल फार देप झाल्यामुळे पाईपमधून जली जाणार नाही. بھی
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/69
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही