( ६८ ) ऑईल इंजिनची माहिती. हें इंजिन चांगलें भकम बनविलेलें असतें. हाँ इंजिनें वीस हॉर्स पॉवरपेक्षां लइान बहुतकरून असत नाहींत. या इंजिननां तीन बेअरींग असून एकच जड छायव्हील असतें. कचित दोनही असतात. या इंजिनची विशेष गोष्ट ह्यटली ह्मणजे त्याचा व्हेपोराइझर आटमाइझर (पलव्हराइझर) व स्निफ्टिग व्हालव्ह हीं होत. ह्याचा व्हेपोराइझर अगर्दी साधा असतो. त्याला दुसरी इमिशनचेंबर लागत नाही. ह्मणजे व्हेपोराइझर व इमिशनचेंबर ही एकच असते. या इंजिनांत पहिल्यानें नुसती हवाच दाबली जाते व काम्प्रेशन स्ट्रेक पुरा होण्याचे वेळेस तेल आष्टमाइझरमधून व्हपोरइझर मध्यें जातें. तेल अगदीं पेॉवर स्ट्रेकच्या वेळेसच जात असल्यामुळे गव्हरनरच्या योगानें अगदीं जरूर तितकेंच जातें. तेल व्हेपोराइझरमध्यें जात असतानां अगदीं वारीक कणांच्या रूपानें जात असल्यामुळे त्याची वाफ होऊन हवेंत मिसळण्यास व तें मिश्रण पेटण्यास फार ऊष्णतेची जरूर लागत नाही. व्हेपोराइझर तापून काळा होईल इतकीच ऊष्णता त्यास पुरते. यामुळे व्हेपोराइझर नुसत्या एक्सप्लोजननेच पुरसा गरम रहातो. यति एक्सट्रोजन केव्हांही थांबत नाहीं. व्हेपोराइझर फार गरम होऊन तापू नये ह्मणून स्निफिंटग व्हालव्हची योजना असते. आटमाइझर व्हेपीराइझरच्यावर बसविलेला असतो व स्निफिंटग व्हालव्ह व्हपोराइझरच्या मार्गे बसविलेला असतो. स्निफिंटग व्हालव्हचे योगानें इंजिनवर लेोड कमी जास्त असेल त्याप्रमाणें इंजिनच्या व्हेपोराइझरमध्ये पाणी कमी जास्त जाऊन व्हेपेोराइझर फार न तापतां सारखा गरम रहातो. जर इंजिनपासून काम अगदीच कमी घेतलें असेल तर स्निफिंटग व्हालव्हमधून जाणारें पाणी बंद करावें. हें पाणी जाकेटमधून घेतल्यामुळे गरम असतें व त्यामुळे थंड पाणी गेल्यामुळे व्हेपोराइझर तडकण्याची भीति कमी असते. या इंजिनचा गव्हर्नर सैट्रेिफ्यूगल असतो व गव्हरानेंगचें योगानें तैल जाoयाचें अजिबात बंद न होतां लोड प्रमाणें तेल कमी जास्त जातें. यामुळे इंजिन फारच संथ चालतें. तसेंच व्हपोराइझर जास्त गरम होत नाहीं किंवा थंडह DD DBS S D BBD BDDBD D BLSSSYSYSS साफ करून इंजिनवर बसविलेल्या अखतात. यामुळे त्या जर बिघडल्या तर नव्या घालण्यास फार त्रास पडत नाईॉ. पुष्कळ नव्या इंजिनांमध्यें हीं ही DD DD BB BD S S DBDB DDSSYS ग्रीव्हज काटन आणि कंपनी हे आहेत.
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/82
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही