( & ) ऑईल इंजिनची माहिती. कारण त्यांत फार शक्की फुकट जाते. हें इंजिन चालू करावयाचे वेळेस ज्या बाजूनें चालू करावयाचें असेल त्याचे उलट बाजूस फिरवावें व पुष्कळ जोर लागला ह्मणजे खोडून द्यावें ह्मणजे चालू होईल पण असें करण्याचे अगेदर व्हेपीराइझर तापविप्रयास विसरुं नये. हीं इंजिनें विजेचीं यंत्र तसेंच पंप वगैरे चालविण्यास फार चांगलॉ, या इंजिनची तेलाची व्यवस्था फारच चांगली असते. मेन वेआरिंग रिंग बेअ. रिंगच्या जातीचीं असतात. पिस्टन कॅक पिन व गजन पिन ह्यांनां तेल पंपच्या योगानें जातें. या तिहीनां तेल देणारा पंप एकच असल्यामुळे तेल एकाच जातीचें वापरांवें लागतें. पंपनें तेल जात असत्यामुळें तेल गेलें नाहीं असें होतच बाहीं. पंपमधून जाणारें तेल दिसावें व तें कभी अधीक सोडतां यावें अशी व्यवस्था असते. तसेंच तेलाच्या भांड्यांत तेल किती आहे हेंही दिसण्याची व्यवस्था असत. ही इंजिनें चार पासून साठ हार्सपावरचीं मिळतात. याचे एजंट होटले आणि प्रेशाम आहेतः
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/90
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही