पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/103

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ܘ ܘ प्रतिनिधी या सहकारी कोठ्याचा सभासद होता व प्रत्येक कुटुंवांत सरासरीनें ४ माणसांचा अंतर्भाव होतो अर्स मानलें तर Чза: Кооооооо एक कोटीवर गोरगरीब सहकारी वृक्षाच्या शीतळ छायेंत आले होते. एका तास वर्षाच्या उलाढालींत सहका-यांनीं १६८००,००,००० रु. नफा आपल्या घरांत वाहून नेला. येवढा द्रव्याचा प्रचंड ओघ सहकारीतेनें ज्या एक कोट सहका-यांच्या घरांत वाहून नेला त्यांच्या भाग्यास कोण पारावार! केवढें सैौख्य, प् कोण सुखसमृद्धी यांच्या मुलाबाळांत नांदत असेल ! खुद्द रॉकडेल गांवीं गोरगरिबांच्या चंद्रमौळी झोपड्यांत सुद्ध बाज्याच्या पेट्यांचे सुस्वर आलाप कामावरून घरीं आलेल्या लोकांनां रिझवीत असत. (५) सहकारितच्या साहाय्यानें आपले लोक आपण अत्रास - लावतो:-सन १९०७ सालीं सर्व जातीच्या सुहकारी संस्थांत सबंध युनायटेड स्टेटस्मथै ११९,९६६ लोक वखारी कारखान्यांत खपत होते. सन १९०८ सालीं खुद्द कामक-यांनीं चालविलेल्या सहकारी संस्थांत २४४६,६९६ लोक गुरफटले होते.याच सालीं घाऊक मालाच्या वखारींनीं काढलेल्या कारखान्यात ५० १४२ कामकरी कामावर असून त्यांनां २,८२१’६४७ N Գ ܫܕܪܬܕ पॉपगार झाणून वांटावे लागत. १९०७ सालीं शेतकीक्डील उद्योगधद्याङ्ख्या कारखान्यांत सुमार ४३,९३७ लुक कामूकुरंतु होते. आतां सहकाच्यांनी जे निरांनराळे धद चालावल होतं त्यांत:- १ बांधकाम, २ इमारतीचें काम, ३ खाणीचें काम? ४ धातू-पत्र्याचें काम, ६ शिल्पकलेचें काम, ६ तांत्वे