पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/38

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Rq सबंध एक आण्याचा अवजड तनखा रेाजीं पदरांत पडे, असे रॉकडेल गांवच्या संस्थेच्या अखबारानिसानें नमूद करून ठेविलें आहे. ३२. १८४३ च्या अखेरीस असा एक दिवस उजाडला कीं पोटांत उजाडलें या कहर परिस्थितीचा त्या दिवशीं अगदीं कळतेव्हां डोक्यांत स झाला. खुद्द तो दिवस सुद्धां अगदीं अशैौच उजाडलें, किंवा ओका ओका भासत होता. आपल्याकड आषाढांत असे दिवस उगवत असतात. हे मलूल दिवस आपली छाया मनुष्याचे मनावर उदासवाणी अशीच पसरतात. अशाच एका रडक्या दिवशीं रौाकडेल गांवच्या फलाणीच्या कारखान्यातील विणकर लोकांची स्थिती अगर्दी हलाखीची झाली होती. मजूरी जेमतेमच मिळत असल्यानें कित्येक अर्धपोटीच होते. कित्येकांचा तर अज्जी धंदा गेला होता. त्येिक रुसून दुःखी कष्टी होऊन घरीं बसले. कांहीं परत कामावर रुजू झाले. पण त्यांच्या र्मिधेपणास पारावार नव्हता. त्यांच्या हालअपेष्टा सारख्या दुणावत चालल्या. आपल्याकडे सिझलर लोकांनीं केलेला संप व त्यामुळे अनुधनिकांची वेफे. भवास आलेल्या हाल अपेटा लोकांच्या अठवकरी आणि निः णींतून गेल्या नसतीलच. या स्थितीचा परिणाम र्धनांचे हाल. असा झाला कीं, असे दळेिद्री व बेरोजगार लोक श्रीमंतांचा अत्यंत द्वेष करूं लागले. ज्यांच्या जिवावर कारखाने चालवावयाचे त्या मजुरांची स्थिती अशी फाटकी कां व खुशाल चेंडु मालकांनां गाड्याघोडीं कशीं उधळतां येतात ! मजुरांच्या मुलांना ब्राळपणापासून हमगूलगिरी करावा लागावी व श्रीमंतांच्या मुलाना शिक्षणाचा फायदा मिळून समाजात त्यास अनायास महत्पद मिळावें, असा फरक कां ? अशाच प्रकारचे असमाधानी विचार त्यांच्या मनांत कहर उसळू लागले.