पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/80

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६७ ढीच्या उलाढालीमुळे उपासमार सररहा वाढत आहे, अशा ठिकाणीं कोठ्यांची गर्दी उसळून गेली आहे. जर्मनींत सॅक्सनी नांवाच्या गांवीं गिरण्याकारखान्यांची अशीच गर्दी असल्यानें तेथें सुद्धां सहकारी प्रयत्नांचा पाऊस दारिद्याचा ताप कमी करण्यास कारण झाला आहे. ८२ आपल्याकडे मुंबई,अहमदाबाद, सोलापूर,नागपूर,कराची, पण आपल्या- कलकत्ता व मद्रास अशा धंद्याकारखान्यांच्या कडे गिरण्याका- शहरीं सहकारी कोठ्यांची अत्यंत जरुरी आहे. रखान्याच्या ठेि- आपल्याकडे दारिद्य विशेष जाणवत असल्यामुळे काणीं ती शिरेल. ती अशा उद्येोगधंद्याच्या ठिकाणीं भासते असें नाहैं, तर प्रत्येक शहरोश्शहरी, गांवोगांवीं अशा सहकारी प्रयनाचें नुसतें छत झालें पाहिजे. इंग्लडमर्चे आजमित्तीस एकंदर लोक वस्तींत शंकडा २० लोक सहकारी प्रयत्नाच्या धाग्यानें विणले गेले आहेत. आपल्याकडे प्रमाण अगर्दी उलट ह्मणजे शेकडा ८० लोक सहकारि धाग्यार्ने तुणले गेले पाहिजत. ८६ सहकारी कोठा कसा उघडावा याची आतांपर्यंत जी माहिती नगर कोठ्यास दिली तिचा पुनः सारांशः-- जमवावें. १ ज्याठिकाणी कोठा काढणें असेल तेथील लोक प्रथम ए कत्र जमवावेत. त्यांनां सहकारी प्रयत्नांची माहिती करून द्यावी. नंतर ज्यांनां ज्यांनां सहकारी कोठा हवा असेल त्या सर्वीच्या एका वर्हात सह्या घ्याव्यात. ४ नंतर भांडवल जमविण्याच्या मार्गीस लागावें. ८४ आतां भांडवल कसें जमवावें यासंबंधानें पुनः थोडक्यांत:- "- २ a