पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/92

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

vSD माल शहरच्या घाऊक वखारींत येऊन पडल्यानें तो अदलाबदलीनें, ह्मणजे गांवकोठ्यांतून जें धान्यधुन्य अशा वखारींत येऊन पडेल त्याच्या ऐवजीं किंवा मोबदल्याच्या रूपानें खेडेगांवांत गरजानुसार जाईल. येथें विनिमयाचें काम आपोआप होऊन रोकड पैशाच्या अभावीं निव्वळ पतीवर पर्वताएवढ्या उलाढाली कंगाल मजूर आणि शेतकरी यांच्या दरम्यान होऊं लागतील. अर्थशास्त्राच्या दृष्टीनें देशाच्या सांपत्तिक अवस्थेंत केवढा ही उत्क्रांती ! ॥ ९९ अशा कांहीं धोरणांनीं प्रेरित होऊन ता. ११ आगष्ट सन १८६३ रोजीं इंग्रजी घाऊक मालाची वखार उ मल- "N So Na. Ni च्या वखारीची रांजेस्टर होऊन ांतेने ता. १४-३-१८६ ४ रांजीं प्रस्थापना प्रत्यक्ष व्यवहारास हात घातला. आज मित्तीस ( १८६३ ) यांच्या मोठमोठ्या इमारती, मोठमोठे कारखाने व वाढ, जंगीं जंगी शेतें, टोलेजंग आजायांचीं शुश्रुषागृहैं, देशपरदेशचा माल वाहून नेआण करण्याकरतां मोठमोठालीं जहाजें आहेत. अशा प्रकारें सहकारीतत्वाचा उत्तरोत्तर तिकडे सारखा उत्कर्षे होत आहे. सन १८७६ च्या सुमारास अशा वखारींनीं जिनसा तयार करण्याकरतां स्वतःचे कारखाने उभारले. लीस्टर येथें बूटजोड्यांचा तसाच क्रमशॉल येथें লিঙ্কািষ্ট व मेवामिठाईचा, असे नाना जिनसांचे अनेक कारखाने त्यांनीं उभे केले. यांच्या कारखान्यांत कामकरी म्हणजे निव्वळ हमाल नसून ते सर्व प्रकारचीं सौख्यें व सोय अनुभविणारे, योग्य मेहनतीनें मिळवून साल अखेर नफ्याचा वांटा मिळविणारे खरेखुरे मालक आहेत. ९६ इंग्रजी घाऊक वखारीचें अनुकरण स्कॉटलंडांतही ताबडस्कॉटलंडमधील तोब झालें. १८६८ मध्यें ग्लॅसगो शहरीं अशी अनुकरण. एक वखार निघाली. ही वखार काढ