या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अल्प परिचय महेश नामदेव कराडकर जन्म दिनांक १०.१०.१९६१ .'चतुरंग अन्वय' या दिवाळी अंकाचे गेली ११ वर्षे संपादन, • सांगली आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झालेल्या मुक्तांगण, प्रतिबिंब, प्रभातीचे रंग इत्यादी मालिकांचे लेखन, • वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून स्फूटलेखन, • अनेक सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांमध्ये कार्यकर्ता म्हणून सहभाग, • विविध ग्रंथ संपादनात सहभाग, • चतुरंग ॲडव्हर्टायझिंग अॅन्ड मार्केटिंग, सांगली या जाहिरात संस्थेमध्ये संचालक,