या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याचा सदरा फाडून त्याच्या कुबडातून
भल्या मोठ्या गळवाचा एक कोंब बाहेर आलेला
तसा तो माझ्याहीपेक्षा निष्ठावान होता.

कबुतरखाना / २९