या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विचित्र छत्री पाठीशी खोचून
वितळू घातलेल्या सॅक्सोफोनवर कसलीशी
अनाहूत हुरहूर लावणारी अस्वस्थ धून वाजवत बसलेला.

कबुतरखाना / ४७