या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीव्र करण्यासाठी...

आता आपणच ठरवायला हवं
निसर्गाला अनाठायी तुडवत
किती उत्क्रांत व्हायचं ते

उतू गेल्यानंतरही आता
किती उत्क्रांत व्हायचं आपण ?

६६ / कबुतरखाना