वैसाखाच्या वनव्यालाघेत्ये पदरी बांधूनइवलाल्या पानांवरदेत्ये श्रावन गोंदून...
दोन रंग दोन पोतसुई दोऱ्यानं ववीलेगंगाजमनी ह्यो शेलानावं नई ठिऊ त्याले●