ठेव भरून रांजण चांदण्याचे गंध कालअंगणात पेरलेलेआभाळाचे रंग कालकाळजात झेललेले...काल.. आजच्या क्षणांचेरुणझुणते पैंजणउद्या परवाच्या साठीठेव भरून रांजण...●कविता गजाआडच्या /३४