बळकुळीची फुलंसुकली तरी गंध देतात,म्हणून उन्हात का वाळत घालतात ?प्रिय,आता सारीच पानंविकून टाकली आहेत.एवढंच सांगपुढच्या जन्मी तरी दिवसा भेटशीलना ? ?●कविता गजाआडच्या / ४०